कोल्हापुरातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या त्या दोन व्यक्ती नेमक्या कोण आहेत? त्या सध्या कुठे आहेत? याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
#KolhapurNews #RajeshKshirsagar #SatejPatil #MaharashtraPolitics #Shivsena #MahaVikasAghadi #ViralVideo #KolhapurPolitics #LokmatKolhapur