रविवारी सुट्टी नाही, समाजसेवा! सलग 157 आठवडे, 15 हजारांहून अधिक गरजूंना मोफत नाश्ता, मुंबईतील दाम्पत्याची प्रेरणादायी सेवा
2026-06-28 20 Dailymotion
मुंबईतील भांडुपच्या दांपत्याने 157 रविवारी 15 हजारांहून अधिक गरजूंना पौष्टिक अन्नदान करून समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी चिन्मय जगताप यांचा स्पेशल रिपोर्ट...