Surprise Me!

भक्तिमय वातावरणात संत मुक्ताईंच्या पालखीनं पार केला राजुर घाट; बुलढणानगरीत मुक्काम

2026-06-28 15 Dailymotion

संत मुक्ताईंची 318 वी पालखी राजुर घाटातून हरिनामाचा जयघोष करत बुलढाण्यात मुक्कामासाठी दाखल झाली असून पुढं मार्गस्थ होणार आहे.