Surprise Me!

उद्धव ठाकरे शिर्डीत येण्याआधीच वंचितच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांचं वाकचौरेंवर टीकास्त्र; पक्षांतरावरून उपस्थित केले सवाल

2026-06-28 0 Dailymotion

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्षांतरामुळं जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांनी वाकचौरे यांच्यावर जोरदार टीका केली.