Surprise Me!

सिया गोयलने केतनची हत्या करताच पहिल्यांदा काय केलं?, धक्कादायक खुलासे | Ketan Murder Case

2026-06-29 12 Dailymotion

सिया गोयलने केतनची हत्या करताच पहिल्यांदा काय केलं?, धक्कादायक खुलासे | Ketan Murder Case

#SiyaGoyal #KetanMurderCase #ShockingRevelation #CrimeNews #BreakingNews #MarathiNews #ViralNews #MurderMystery #LatestUpdate #CrimeStory #Investigation #Exclusive #LokmatNews #TrendingNews #BigDisclosure

एसआयटीने सकाळी सातच्या सुमारास सिया गोयल हिला कडेकोट पोलिस बंदोबस्तात लोहगड किल्ल्यावर आणले. त्यानंतर आरोपी चेतन चौधरीलाही घटनास्थळी आणण्यात आलं
घटनेचा अचूक अंदाज घेण्यासाठी पोलिसांनी केतनच्या वजनाएवढा फायबरचा डमी पुतळा वापरून तो सुमारे अडीचशे फूट खोल दरीत फेकला.
१८ जून रोजी घडलेल्या संपूर्ण घटनेचे 'सीन रिक्रिएट' करण्यात आले.