50 हजार भरा, 15 दिवसांत लग्न; विवाहेच्छुक तरुणांची फसवणूक? 30 हून अधिक तरुण ठरले बळी
2026-06-29 0 Dailymotion
लग्न लावून देण्याचं आमिष दाखवत लातूर, बीड, नांदेडसह इतर जिल्ह्यातील 30 ते 32 विवाहेच्छुक तरुणांकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.