लोहगड किल्ल्यावरुन केतन अग्रवाल आणि त्याची नियोजित वधू प्रीवेडिंग शूटला बालीला जाणार होते. मात्र त्या अगोदरचं अनेक घडामोडी घडल्याचा खळबळजनक दावा कॅबचालकानं केला आहे.