Surprise Me!

नसरापूर बलात्कार हत्या प्रकरण : नराधमाला पुणे न्यायालयानं ठोठावली फाशीची शिक्षा

2026-06-29 4 Dailymotion

नसरापूर इथल्या चिमुकलीवर भीमराव कांबळे या नराधमानं बलात्कार करुन तिची हत्या केली होती. या प्रकरणात न्यायालयानं नराधम भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे.