Surprise Me!

अधिवेशनात आलेले अमोल मिटकरी काय काय बोलले? Amol Mitkari Interview

2026-06-29 1 Dailymotion

आमदारकीची टर्म संपल्यानंतर अमोल मिटकरी पहिल्यांदाच अधिवेशनात दिसले. यावेळी त्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिलाच, पण महाराष्ट्रातील गाजत असलेल्या पेपरफुटी प्रकरणावरही परखड मते मांडली. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत सरकारला विचारलेले ५ प्रश्न आजही का सुटले नाहीत? पाहा हा खास संवाद.

#AmolMitkari #AjitPawar #MaharashtraPolitics #TETPaperLeak #NCP #SunetraPawar #MaharashtraAssembly #Lokmat #MarathiNews