नसरापूर प्रकरणात न्याय मिळाला, मुख्यमंत्र्यांचं कौतुक; आता संतोष देशमुख प्रकरणी तोच नियम लावा, मनोज जरांगेंची भूमिका
2026-06-29 6 Dailymotion
नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणातील आरोपीला पुणे न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं.