Vidhanparishad Election नाशिकच्या राजकारणात घडलेली ही घटना केवळ एक निवडणूक निकाल नाही तर महायुतीच्या आतल्या समीकरणांना हादरा देणारी मोठी राजकीय उलथापालथ ठरत आहे. स्पष्ट बहुमत असूनही पराभव आणि केवळ एक मत असलेल्या अपक्ष उमेदवाराचा विजय या सगळ्यामागे नेमकं काय घडलं, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
#mlcelection #vidhanparishadelection2026 #Lokmat #LokmatNashik #NashikNews #NashikLive #MarathiNews #MaharashtraNews #NashikBreaking #NashikUpdates #NashikCity #LokmatLive #NashikToday #NashikMarathi #NewsLiveMarathi #NashikViral #NashikElection #NashikWeather