IndiGo ‘removes’ 80-year-old woman from paid premium seat, she wins Rs 55,000
कल्पना करा, तुम्ही विमानाच्या प्रवासासाठी पैसे भरले आहेत, प्रीमियम सीटची निवड केली आहे आणि तुम्ही एक वयोवृद्ध व्यक्ती आहात. पण ऐनवेळी तुम्हाला ती सीट नाकारली जाते. काय कराल? अशीच काहीशी परिस्थिती एका 80 वर्षीय वृद्ध महिलेसोबत घडली, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी थेट एअरलाइनलाच धडा शिकवला आणि ग्राहक न्यायालयातून ५५ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळवली. हा किस्सा फक्त एका महिलेचा नसून, आपल्या सर्वांच्या ग्राहक हक्कांचा आहे!
#LokmatNews #maharashtranews #marathinews #Lokmat #LokmatNews #LokmatLive #MarathiNews #MaharashtraNews #LatestNews #LokmatUpdates #LokmatBreakingNews #LokmatExclusive
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat