केतन अग्रवाल हत्याप्रकरण : सिया गोयलच्या भावाला वकिलांकडून 10 कोटींची कायदेशीर नोटीस; वकिलनाम्यावरून नवा वाद
2026-06-30 0 Dailymotion
केतन अग्रवाल हत्याप्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या भावाला वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी 10 कोटींची नोटीस बजावली. वकिलाबाबत न्यायालयात झालेल्या वादग्रस्त विधानानंतर ही बदनामीची नोटीस देण्यात आली.