त्र्यंबकेश्वर मंदिर अमृतकुंडात नवीन शिवलिंग सापडल्याची अफवा देवस्थाननं फेटाळली. 2013 च्या स्वच्छतेत मिळालेलं हे जुनंच शिवलिंग असून भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं.