Surprise Me!

शेतकरी बांधवांनो, सावधान! विदर्भात अतिवृष्टीचा इशारा; सतर्कतेच्या सूचना! Orange Alert in Vidarbha

2026-06-30 4 Dailymotion

Orange Alert in Vidarbha | Maharashtra Weather Updates विदर्भात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाल्यामुळे पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची तीव्रता वाढणार असून, १ ते ४ जुलै दरम्यान नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. #Lokmat #LokmatNagpur #NagpurNews #LokmatNews #NagpurLive #MarathiNews #MaharashtraNews #NagpurBreaking #NagpurUpdates #NagpurCity #LokmatLive #NagpurToday #NagpurMarathi #NewsLiveMarathi #NagpurViral