'उद्या महायुतीची सत्ता येणार वाटल्यास रोहित पवार अन् अंबादास दानवेही तिकडे जातील'; लक्ष्मण हाकेंची टीका
2026-06-30 1 Dailymotion
'ऑपरेशन टायगर 3' वरून राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर हाके यांनी टीका केली. विचारसरणी सोडून सत्तेसाठी रोहित पवार, अंबादास दानवेही महायुतीत जातील, असा त्यांनी केला.