Surprise Me!

मेळघाटातील जिल्हा परिषद शाळा प्रवेशोत्सवात शिक्षणमंत्री दादाजी भुसे गैरहजर; तीन दिवसांच्या तयारीनंतरही विद्यार्थ्यांचा उत्साह कायम

2026-06-30 96 Dailymotion

मेळघाटातील सलोना शाळेतील प्रवेशोत्सवासाठी मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांचा दौरा रद्द झाला. निराशा असूनही विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.