BJP Opposition Fight Viral Video नाशिकच्या सिडको भागात चार वर्षांनंतर भरलेली प्रभाग सभा…! ही खरंतर नागरिकांच्या आशा-अपेक्षांची बैठक होती पण या सभागृहात प्रश्न सुटण्याऐवजी आवाज चढले मुद्द्यांपेक्षा भावना भडकल्या आणि चर्चेचं व्यासपीठ काही काळासाठी थेट संघर्षाचं मैदान बनलं. #Lokmat #LokmatNashik #NashikNews #NashikLive #MarathiNews #MaharashtraNews #NashikBreaking #NashikUpdates #NashikCity #LokmatLive #NashikToday #NashikMarathi #NewsLiveMarathi #NashikViral #NashikElection #NashikWeather