सांगलीत भीषण अपघात! कराड-तासगाव मार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स बस झाडावर चालक अन् क्लीनरचा जागीच मृत्यू
2026-06-30 22 Dailymotion
पलूस तालुक्यातील घोगावजवळ मुंबई-तासगाव ट्रॅव्हल्स बस झाडावर आदळून पलटी झाली. या भीषण अपघातात बस चालक आणि क्लीनरचा जागीच मृत्यू झाला, तर 15 प्रवासी जखमी झाले.