Surprise Me!

90 च्या दशकातील आयकॉनिक टाटा सिएरा आता ईव्हीमध्येही उपलब्ध, जाणून घ्या किंमत, फिचर अन् पाहा फोटो

2026-07-01 4 Dailymotion

टाटानं मंगळवारी 'सिएरा ईव्ही' ही नवी इलेक्ट्रिक एसयुव्ही भारतीय बाजारपेठेत उतरवत ईव्हीच्या बाजारपेठेत आपलं आणखीन एक नवं प्रॉडक्ट सादर केलंय.