Surprise Me!

"पारदर्शकपणे निवडणूक होईल, महायुतीच मोठा भाऊ..", विश्वास पाटलांचा दावा | Gokul Election

2026-07-01 0 Dailymotion

Gokul Election | 1 जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधत गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी ठराव दाखल केला. गोकुळ निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्याची अंतिम तारीख 1 जुलै होती. शेवटच्या दिवशी ठराव दाखल केल्यानंतर पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी गोकुळच्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल आणि महायुतीच मोठा भाऊ असेल असा दावा केला आहे.

#gokulelection #Lokmat #LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather