नांदेडमध्ये मुलानं दिलेल्या माहितीच्या आधारे त्याच्याच अल्पवयीन मैत्रिणीनं पावणेदहा लाखांची घरफोडी केली. पोलिसांनी अवघ्या 48 तासांत छडा लावून 9.48 लाख रुपये जप्त केले.