Maharashtra Weather Updates यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, मागील दोन दिवसांपासून राज्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. राज्यात पुढील पाच दिवस पाऊस असणार आहे, कोकण किनारपट्टी आणि मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्या ठिकाणी चांगला पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात कला आहे.
#maharashtraweather #monsoonupdate #LokmatPune #PuneNews #MarathiNews #Maharashtra #PuneCity #PuneUpdates #PunePolitics #PMC