Surprise Me!

महाराष्ट्राची लोकनृत्ये कुठे? बालभारतीच्या पुस्तकावरून नवा वाद; साहित्यिकांचा तीव्र रोष! Balbharati

2026-07-02 22 Dailymotion

Balbharati Textbook Mistake | बालभारतीच्या सहावीच्या पुस्तकात महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेकडे (लावणी, पोवाडा, लेझीम) दुर्लक्ष करून इतर राज्यांच्या नृत्यांना प्राधान्य दिल्याने वाद निर्माण झाला आहे. केवळ एक मराठी नृत्य आणि चार परप्रांतीय नृत्यांचा समावेश असल्याने ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आधीच्या ऐतिहासिक चुकांनंतर आता हा नवा गोंधळ समोर आला असून, शिक्षण विभागाने यात तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

#balbharati #balbharatitextbook #Lokmat #LokmatNagpur #NagpurNews #LokmatNews #NagpurLive #MarathiNews #MaharashtraNews #NagpurBreaking #NagpurUpdates #NagpurCity #LokmatLive #NagpurToday #NagpurMarathi #NewsLiveMarathi #NagpurViral