35 वर्षांची सेवा अन् शेवटचा दिवस ठरला अविस्मरणीय; वारणा दूध संघाचा कर्मचारी चक्क घोड्यावरून आला कार्यालयात
2026-07-02 111 Dailymotion
वारणा दूध संघातील कर्मचारी पोपट पाडळकर यांनी सेवानिवृत्तीचा दिवस संस्मरणीय करण्यासाठी हलगीच्या ठेक्यावर चक्क घोड्यावरून कार्यालयात दिमाखात एन्ट्री केली. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.