Surprise Me!

मॅनहोलमध्ये पडून माणूस मेला, जबाबदार कोण? ३००० मॅनहोल अजून उघडेच | Mumbai Manhole Death

2026-07-02 14 Dailymotion

Mumbai Aslam Shaikh dies after falling into manhole अखेर जे व्हायला नको होतं ते झालंच. साकीनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा जीव गेला. आता तरी प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत की नाही? आणखी किती जणांचे जीव गेल्यावर ग्राऊंडवरच्या परिस्थितीचं वास्तव तुम्हाला लक्षात येणारय? ज्या पद्धतीनं शहरातील चांगल्या कामांचं श्रेय घेतलं जातं. फोटोसेशन केलं जातं, अभिमानानं कामं सांगितली जातात. मग आज ज्याचा जीव गेलाय त्याच्या मृत्यूची जबाबदारी घ्यायला कोण पुढे येणार आहे का?


#mumbainews #manholeaccident #mumbairain #bmcmumbai #lokmatmumbai #aslamshaikh #mumbairainupdate


मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा : https://www.youtube.com/channel/UCzOkZqo2LNVefoxSRXZ_bgA

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat