Surprise Me!

एसटीच्या बसेस चोरणारा महाचोर अटकेत..कसा सापडला? ST Bus robbery in Amravati | Crime Story

2026-07-03 0 Dailymotion

ST Bus robbery in Amravati पोलिसांच्या ताब्यात असलेला हा कुणी साधासुधा चोर नाहीये..या महाभागानं एसटी महामंडळाची तब्बल दोन कोटींची शिवाई बस चोरली आहे..एवढंच नाही तर बस चोरल्यानंतर हा चोर त्यातून प्रवासी वाहतूकही करायचा आहे..यासह आणखीही धक्कादायक माहिती त्याच्या कबुलीतून मिळाली आहे...त्याने आणखी काय काय माहिती दिली आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अखेरपर्यंत पाहा..त्याआधी लोकमतचं युट्यूब चॅनेल सबक्राईब करा आणि फेसबुक, इन्स्टावरही आम्हाला फॉलो करा..

#amravati #stbus #crimenews #robbery #maharashtranews #marathinews