कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस, गडहिंग्लज-चंदगड दरम्यानचा पर्यायी पूल खचला, जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट
2026-07-03 67 Dailymotion
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं 5 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगेची पातळी 15 फुटांवर पोहोचली आहे. गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील पर्यायी पूल खचल्यानं वाहतूक अन्य मार्गानं वळवली आहे.