Surprise Me!

Pimpri Chinchwad हादरलं, जमिनीच्या वादातून गोळीबारस,शिंदे गटाचे Balasaheb Chandere अटकेत

2026-07-03 2 Dailymotion

Pimpri Chinchwad हादरलं, जमिनीच्या वादातून गोळीबारस,शिंदे गटाचे Balasaheb Chandere अटकेत

#PimpriChinchwad #BalasahebChandere #FiringIncident #LandDispute #BreakingNews #MaharashtraNews #ShindeGroup #PoliticalNews #CrimeNews #PuneNews #MarathiNews #Lokmat #Trending #LatestNews #thalakbatmya


मध्यरात्रीच्या शांततेत अचानक एक गोळीबार पिंपरी-चिंचवड हादरवून गेला!
रात्री १ वाजताच्या सुमारास झालेल्या या घटनेत थेट सत्ताधारी शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्याचं नाव समोर आलं आहे.
ज्यांना पोलिसांनी गोळीबार आणि मारामारीच्या प्रकरणात ताब्यात घेतलं आहे. काय आहे हे प्रकरण आणि बाळासाहेब चांदेरे यांच्या अटकेमागे नेमकं कारण काय? पाहूया लोकमतच्या या विशेष रिपोर्टमध्ये!

पिंपरी-चिंचवड शहरात काल, २ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री एक मोठी खळबळ उडाली.
जमिनीच्या वादातून झालेल्या मारामारी आणि गोळीबाराच्या प्रकरणात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांना बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
त्यांच्यासोबत आणखी एका साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, या घटनेने राजकीय वर्तुळात आणि सामान्य नागरिकांमध्येही एकच चर्चा सुरू झाली आहे.