गोल नव्हे कला! कोल्हापूरच्या फ्रिस्टाईल फुटबॉलरनं केले एकापाठोपाठ चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; पाचव्याचीही तयारी सुरु
2026-07-03 92 Dailymotion
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील वडणगे येथील प्रणव अशोक भोपळे या तरुणानं सातत्य, कष्ट आणि कौशल्याच्या जोरावर चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत.