Surprise Me!

'उद्धव ठाकरेंकडं आमदार टिकवण्याची कुवत नाही!' रामदास आठवलेंचा टोला; राम मंदिर प्रकरणात चौकशी करण्याची मागणी

2026-07-03 3 Dailymotion

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कोल्हापुरात उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत आमदार-खासदार टिकवण्याची कुवत नसल्याचं म्हटलंय. ममता बॅनर्जींचे खासदार संपर्कात असल्याचा दावाही केला.