Surprise Me!

पावसाळी अधिवेशनाला दोन आठवडे पूर्ण झाले, तरी महाराष्ट्राला काहीही मिळाले नाही - जितेंद्र आव्हाड

2026-07-03 3 Dailymotion

पावसाळी अधिवेशनावर जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली. "पावसाळी अधिवेशनाला दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. तरीही या अधिवेशनातून महाराष्ट्राला काहीही मिळालेलं नाही, असं ते म्हणाले.