Surprise Me!

गुटखा प्रकरणात मोक्का लावणाऱ्या तुकाराम मुंढेंना धक्का...हायकोर्टानं नोटिस का बजावली? Tukaram Mundhe

2026-07-04 3 Dailymotion

High Court on Tukaram Mundhe अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळताच तुकाराम मुंढेंनी धडाधड निर्णय घेण्यास सुरू केली.. त्यांनी सगळ्यात आधी आपला मोर्चा वळवला तो गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात..एवढंच नाही तर मुंढे यांनी गुटखाविक्री करणाऱ्यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाईचा निर्णय घेत कारवाईसुद्धा सुरू केली.

#HighCourt #TukaramMundhe #FDAraid #FDAaction #maharashtranews #marathinews