Surprise Me!

नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार; मालेगावात घराचा स्लॅब कोसळून 72 वर्षीय आजीसह 21 वर्षांच्या नातवाचा मृत्यू

2026-07-04 9 Dailymotion

नाशिकच्या मालेगावात मुसळधार पावसामुळं राहत्या घराचा स्लॅब कोसळून विमलबाई येवले (72) आणि त्यांचा नातू चेतन (21) यांचा मृत्यू झाला, तर एक तरुणी जखमी झाली.