Maharashtra Rain 10 Viral Video यंदा उशीरा आलेल्या पावसानं राज्यात आता मात्र चांगलंच थैमान घातलंय. राज्यात विशेषत: ठाणे, रायगड, पालघर, पुणे, नाशिक आणि इतर भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस आहे. याचा परिणाम म्हणून काही धरणं भरलीत त्यामुळं दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आलाय. तर मुंबईसारख्या शहरात मुसळधार पावसानं वाहतूक सेवेवर परिणाम झाल्याचं समोर आलंय. राज्यातल्या पावसाचं स्थिती दाखवणारी दृश्य पाहणार आहोत पण आधी पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय आवाहन केलंय. #LokmatNews #maharashtranews #marathinews #Lokmat #LokmatNews #LokmatLive #MarathiNews #MaharashtraNews #LatestNews #LokmatUpdates #LokmatBreakingNews #LokmatExclusive
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat