Surprise Me!

माळीण-इरशाळवाडीची पुनरावृत्ती टळणार! 200 वर्षांचा इतिहास असलेलं कपिलधारवाडी होणार स्थलांतरित; १८ कोटींच्या पुनर्वसनाला मंजुरी

2026-07-05 3 Dailymotion

बीडमधील दरडीच्या छायेत असलेल्या 200 वर्षे जुन्या कपिलधारवाडी गावात माळीण-इरशाळवाडीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी 18 कोटी रुपये खर्चातून सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे.