ग" />
ग"/>
Surprise Me!

"फक्त प्रमाणिक नेतेच घेणार", काँग्रेसला राष्ट्रवादीसोबत विलिनीकरण का नकोय? NCP SP - Congress Merger

2026-07-05 58 Dailymotion

Why Congress Opposes NCP SP Merger? Sharad Pawar & Congress Merger: The Inside Story

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू होती, ती म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार का?
पण आता याच विलीनीकरणाच्या चर्चेला महाराष्ट्र काँग्रेसमधूनच मोठा सुरुंग लावण्यात आलाय!
महाराष्ट्र काँग्रेसच्या एका मोठ्या गटाने शरद पवारांच्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्यास थेट विरोध दर्शवला आहे आणि हा विरोध थेट दिल्लीत राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलाय.
नक्की काय घडलंय? काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांच्या पक्षाला सोबत घेण्यास नकार का दिलाय? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सविस्तर...

#sharadpawar #rahulgandhi #ncpsp #congress #ncpsplits #marathinews #maharashtranews #lokmat #maharashtrapolitics