Surprise Me!

झाड कोसळून आणखी एका मुंबईकराचा बळी, महापौर Ritu Tawde काय म्हणाल्या? Kurla Tree Tragedy CCTV

2026-07-05 16 Dailymotion

Mumbai Rain: Tragedy in Kurla: Tree Falls on New Shop Owner

मिळालेल्या माहितीनुसार,युनुस यांनी नुकतंच कुर्ला परिसरात एक नवीन दुकान विकत घेतले होते.दुकानाच्या उद्घाटनाच्या तयारीसाठी ते रविवारी तिथे आले होते. दुकानाचं शटर उघडत असताना अचानक एक मोठे झाड त्यांच्यावर कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.झाड इतक्या जोरात कोसळले की युनूस शेख यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आलाय.

#MumbaiRain #KurlaNews #MumbaiTragedy #BMC #RituTawde #TreeCollapse #RainUpdate #MumbaiLive #NewsUpdate #SafetyFirst #Monsoon2026 #BreakingNews #MaharashtraNews #Navpada #JusticeForYunus