Surprise Me!

पाटनसावंगी प्रकरण 'गंगाबाई' गोंदण अन् फोटोने तपासाला दिले नवे वळण! Nagpur Khaparkheda Murder Mystery

2026-07-05 18 Dailymotion

Nagpur Khaparkheda Murder Mystery : नागपूरच्या खापरखेडा परिसरातील पाटणसावंगी शिवारात एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. सुरुवातीला पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते, मात्र एका जागरूक नागरिकाने काढलेल्या फोटोमुळे आणि महिलेच्या हातावरील 'गंगाबाई' या नावाच्या गोंदणामुळे तपासाला नवी दिशा मिळाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता आरोपींच्या शोधात आहेत.

#NagpurNews #CrimeUpdate #Patansavangi #NagpurPolice #GangabaiCase #Investigation #Justice #Khaparkheda #MaharashtraNews #CrimeAlert #ShortsIndia #TrendingNow #NagpurCrime #SocialAwareness #PoliceInvestigation