Pakistan Crisis: Why PoK Protesters are Asking India for Help?
पाकव्याप्त काश्मीर… जिथे गेल्या महिनाभरापासून पाकिस्तान सरकारविरोधात जनआंदोलनाचा आगडोंब उसळला आहे. वीज नाही, अन्न नाही, पाणी नाही... आणि आता तर तिथले नेते उघडपणे भारताकडे मदतीची याचना करत आहेत. "आम्ही पाकिस्तानचा भाग नाही!" अशी घोषणा करत, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्याचे नारे घुमत आहेत. ५ जुलै म्हणजेच आजच्या दिवशी, या आंदोलनाला भारताने पाठिंबा द्यावा असं आवाहन तिथल्या नेत्यांनी केलं आहे. पण POK मध्ये असं काय घडतंय की तिथली जनता पाकिस्तानलाच नाकारतेय? चला जाणून घेऊया!
#PakistanProtest #IndiaPakistan #PoK #PakistanCrisis #BreakingNews #InternationalRelations #GeoPolitics #MarathiNews #Lokmat #PublicOutcry #EconomicCrisis #SouthAsia #TrendingNow #YouTubeShorts #DailyNews
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat