Daughter Kiran Ahir Defends Sachin Ahir! : सचिन अहिर यांनी नुकताच ठाकरेंच्या सेनेला धक्का देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.बिनविरोध निवडणुक जिंकत उपसभापतीपदही सचिन अहिरांना मिळालं. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन अहिरांवर गद्दार म्हणून अनेकांनी टीका केली. याच टीकेला आणि त्यांची लेक किरण सचिन अहिर हिने उत्तर दिलंय. किरणने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपली भूमिक मांडलीये.
#SachinAhir #KiranAhir #MaharashtraPolitics #Shivsena #EknathShinde #AdityaThackeray #ViralVideo #PoliticsNews #MarathiNews #TrendingShorts #DaughterPower #ReplyToTrolls #PoliticalUpdate #MumbaiPolitics #Lokmat