महापौर रितू तावडे अन् किशोरी पेडणेकर आल्या एकत्र; BMC च्या वॉररूममध्ये नेमकं काय घडलं?
2026-07-06 6 Dailymotion
गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवर एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या महापौर रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर यांना प्रथमच मुंबई महापालिकेच्या वॉर रूममध्ये एकत्र पाहायला मिळालं.