कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा एसटीला मोठा फटका! 600 फेऱ्या रद्द, महामंडळाचं 20 लाखांचं नुकसान; प्रवाशांचे हाल
2026-07-07 58 Dailymotion
कोल्हापुरात अतिवृष्टीमुळं रस्ते पाण्याखाली गेल्यानं एसटीच्या 600 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. जिल्ह्यातील तीन राज्य मार्गांवर नदीचं पाणी आल्यामुळं ते बंद झाले आहेत.