इंद्रायणीच्या पुरामुळं संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर निर्बंध; मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला ऐतिहासिक सोहळा
2026-07-07 11 Dailymotion
इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळं (Indrayani River Flood) सुरक्षेचा उपाय म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा केवळ मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.