Surprise Me!

पूरग्रस्तांचं नुकसान बाकी राहणार नाही; महसूलमंत्र्यांची ग्वाही! दीक्षाभूमीच्या विकासाचा नवा प्लॅन लवकरच 'पब्लिक डोमेन'वर येणार

2026-07-07 0 Dailymotion

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूरग्रस्त भागातील सर्वेक्षणाचे आणि भरपाईचे आदेश दिले असून, नागपूर दीक्षाभूमी विकासाचा अंतिम आराखडा लवकरच जनतेसाठी खुला केला जाईल असं सांगितलं.