गोंदिया येथे आज मंगळवारी सकाळी टॅक्स विभागाचं काम सुरू होण्यापूर्वी स्लॅबचा काही भाग कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.