Surprise Me!

कोकण हार्टेड गर्ल Ankita Walawalkar झळकणार सिनेमात? | Lokmat Sakhi

2026-07-09 2 Dailymotion

कोकण हार्टेड गर्ल म्हणून लोकप्रिय असलेली अंकिता वालावलकर आता सिनेमात झळकणार का? या व्हिडिओमध्ये जाणून घ्या तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल, सिनेसृष्टीत एन्ट्रीच्या चर्चांबद्दल आणि चाहत्यांमध्ये निर्माण झालेल्या उत्सुकतेबद्दल. तुम्हाला अंकिता वालावलकर मोठ्या पडद्यावर पाहायला आवडेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच मराठी मनोरंजन, सेलिब्रिटी अपडेट्स आणि व्हायरल बातम्यांसाठी चॅनलला Subscribe करा आणि व्हिडिओला Like व Share करा.

#ankitawalawalkar #konkanheartedgirl #lokmatsakhi #supersakhi