Surprise Me!

'एफडीए'ला नागपूर खंडपीठाची चपराक ऐतिहासिक 'गोरस भंडार'वरील कारवाई बेकायदेशीर; पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा

2026-07-07 0 Dailymotion

नागपूर खंडपीठाने 'गोरस भंडार'वरील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई बेकायदेशीर ठरवली. 7 जुलै रोजी झालेल्या सुनावणीनंतर ही संस्था पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.