Surprise Me!

लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद; 24 तासांत 490 मिमी पाऊस, पवना धरणाचा पाणीसाठा 60 टक्क्यांच्या उंबरठ्यावर

2026-07-07 4 Dailymotion

लोणावळा आणि मावळ परिसरात 24 तासांत 490 मिमी मुसळधार पावसाची नोंद झाली असून, सततच्या पावसामुळं पवना धरणाचा पाणीसाठा 60 टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.