Surprise Me!

किसन वीर महाविद्यालय : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी 'आधारवड'; सरकारी अनुदानाशिवाय पदवीपर्यंत मोफत शिक्षण

2026-07-08 50 Dailymotion

वाईतील जनता शिक्षण संस्थेचं किसन वीर महाविद्यालय हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आधारवड ठरत आहे. पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं.